सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बुध व पृथ्वीच्या मधील सूर्यमालेतील एक ग्रह.
उदाहरणे : सकाळी व संध्याकाळी आकाशात शुक्र दिसतो
सौर जगत का एक ग्रह जो पृथ्वी की अपेक्षा सूर्य के अधिक पास है।
अर्थ : ज्यात शुक्राणू असतात अला नराच्या शरीरातील पदार्थ.
उदाहरणे : त्याने रक्त, लघवी, वीर्य हे सर्व तपासून घेतले.
समानार्थी : धातू, रेत
शरीर की वह धातु जिससे उसमें बल, तेज और कान्ति आती है और सन्तान उत्पन्न होती है।
The thick white fluid containing spermatozoa that is ejaculated by the male genital tract.
स्थापित करा
शुक्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shukr samanarthi shabd in Marathi.